रायगडच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी नागरिक असलेली बोट आढळेल्याची माहिती काही वेळापूर्वी आली होती. त्यानंतर लगोलग मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट सापडली होती. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी तर 13 भारतीय नागरिक असल्याची माहिती होती. संशयित बोट दिसल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस […]
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं 4 वर्ष झाले परंतु महाराष्ट्रातील लोकांसह नेते फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद विसरलेले नाहीत. आज देखील नेते फडणवीसांना चुकून मुख्यमंत्री म्हणतात. असाच प्रकार आज नागपुरात पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. नंतर लगेच चूक दुरुस्त करत उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. ते नागपूरमध्ये […]
Sara Ali Khan On Aashiqui 3: सध्या सारा अली खान ( Sara Ali Khan) अनुराग बासूच्या आगामी ‘मेट्रो इन डिनो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. खरं तर बॉलीवूडचा ‘प्रिन्स’ म्हणजेच कार्तिक आर्यनही (Kartik Aaryan) अनुराग बसूसोबत ‘आशिकी 3’च्या (Aashiqui 3) शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘आशिकी 3’साठी अद्याप एकही महिला लीड […]
डोनाल्ड ट्रम्प हे नाव सगळ्यांना माहिती आहेच, पण या नावासोबतचे वाद आणि वादग्रस्त वक्तव्य देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सध्या हेच डोनाल्ड ट्रम्प वादात आहे. तो वाद आहे एका पॉर्नस्टार आणि पैशाच्या व्यवहाराचा. अर्थात वाद जुनाच आहे पण यामुळे त्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर ट्रम्प यांना अटक झाली तर काय होईल? […]
Sanjay Raut on Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर […]
Ishita Dutta Pregnancy: ‘दृश्यम २’ (Drishyam 2) या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री इशिता दत्ता (Actress Ishita Dutta) लवकरच आई होणार आहे. (pregnant) आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक इशिता दत्ता आता खऱ्या आयुष्यामध्ये आई होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) तिच्या प्रेग्नेंन्स काही फोटो शेअर केले […]
Aaradhya Bachchan Troll : काल ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या भव्य उदघाटन सोहळ्याला (Nita Mukesh Ambani Cultural Centre) देश- विदेशातील अनेक सेलिब्रिटींनी मोठी हजेरी लावली. या उदघाटन सोहळ्याला बी-टाऊनमधील सर्व ए-लिस्टर स्टार्सचा मेळाही आयोजित करण्यात आला होता. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाची फोटो प्रसिद्ध होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) देखील […]
अहमदाबाद इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात, दर्शकांना JioCinema द्वारे प्रसारित केलेल्या प्रसारणाचे लाईव्ह पाहण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी, #JioCrash या हॅशटॅगसह ट्विट येऊ लागले, ज्यामध्ये वापरकर्ते नवीन IPL प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पाहण्याच्या अनुभवाचे वर्णन करत आहेत. बर्याच वापरकर्त्यांनी दावा केला की सकाळपासून नेटवर्क डाउन होते, तर काहींनी Jio ला इंटरएक्टिव्ह […]
“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]
Bhau Kadam celebrated his 50th birthday : अभिनेता भाऊ कदम (Actor Bhau Kadam) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya ) या शोमधून भाऊ कदमने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आजवर अनेक चित्रपटांत आणि चला हवा येऊ द्या या शोमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं […]