छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. या संदर्भात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणार्यांवर कठोर कारवाई निर्देश दिले आहेत. आता या घटनेतील आरोपीवर राज्य सरकार काय कारवाई करते […]
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 179 आव्हान 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पूर्ण केले. 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 3.5 षटकांत […]
Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर येथील घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच या दंगलीत दोषी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात राडा झाला. जमावाने गाड्यांची नासधूस करत पोलिसांच्या गाड्या देखील जाळल्या. Chandrkant Patil यांनी […]
Chandrakant Patil : कुणी पहाटेच्या अंधारात अचानक मुख्यमंत्री होतो. तर कुणी रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री होतो असे वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत यांनी केले आहे. पण ही क्षणभंगुरता आहे, पराधीन आहे, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्री म्हणायचे होते की उपमुख्यमंत्री असा असे म्हणायचे होते, असा प्रश्न पडला […]
Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौतम अडाणी यांच्या संदर्भात तुमचे नक्की काय संबंध आहेत. हा प्रश्न विचारल्यानेच गुजरातमधील प्रकरण एका दिवसांत ओपन करून त्यावर तातडीने निर्णय देऊन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे इतके झटपट केले गेले आहेत. त्यामुळे […]
मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी […]
श्रीगोंदा : काँग्रेस पक्ष सध्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, आता राज्यातच नव्हे तर सबंध देशातील वातावरण बदलत आहे. अशा वातावरणात कार्यकर्ते अधिक ताकदीने लढल्यास काँग्रेस लवकरच पुन्हा दिमाखात उभी राहील, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार थोरात यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ […]
Ramayana : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ (Ramayana) मालिकेत प्रभु रामचंद्राच्या भूमिकेमधून चाहत्यांच्या मनात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल (Actor Arun Govil) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खूपवेळा चाहत्यांशी संवाद साधताना दिसून येतो. तसेच त्यांच्या आयुष्यात लहान- मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार […]
Indian Railways Ticket Concession : देशभरात १० हजारपेक्षा जास्त ट्रेन चालत आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे विभागाने याबाबत देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोठी खुशखबर दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही घोषणा केली आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या ४५ वर्षाच्या पुढील महिला आणि गर्भवती महिलांना स्लीपर […]
Eknath Shinde Group Visit Silver Oak : राज्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेटले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]