PMC New Changes Boundaries : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरे दाखवले आहे. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री […]
Kalaram Mandir Controversy : गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम […]
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या बाबतीत जे झालं तेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बाबतीत भाजप करते आहे. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. मलकापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे हयात […]
Sanyogitaraje Bhosale in Kalaram Mandir : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना महंत सुधीरदास पुजारी यांनी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करण्याचा आग्रह केला. हा संयोगीताराजे भोसले यांचा अपमान आहे. वेदोक्तवरून अपमान करणाऱ्या संबंधितावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी […]
Nick Jonas for Parineeti Chopra Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका लेक आणि नवऱ्यासह (Priyanka Chopra) भारतामध्ये दाखल झाली आहे. (Baby Malti Marie ) प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची इंडियामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Harrdy Sandhu) विमानतळावर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. (Malti Marie Chopra ) दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या […]
नाशिक (३० मार्च) : काल नाशिकमधील (Nashik loksabha) सिन्नर येथे शेतकरी मेळावा पार पडला. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) प्रमुख वक्ते असल्यामुळे राष्ट्रवादीचे सारे नेते उपस्थित होते. पण यामध्ये चर्चा झाली अजित पवार यांच्या एका वाक्याची. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार माणिकराव कोकाटे यांना उद्देशून म्हणाले की “मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात […]
Mumabi Indians Replace Jasprit Bumrah : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण यावेळेस प्रेक्षकांना आपला आवडता खेळाडू जसप्रीत बुमराहला पाहता येणार नाही. याचे कारण बुमराह हा गेल्या […]
Shekhar Suman On Bollywood: ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच बॉलीवूडने तिला कसे बाजूला केले याचा मोठा खुलासा केला. प्रियांकाच्या या खुलाशानंतर कंगना राणौतपासून अमाल मलिक आणि अपूर्व असरानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बी- टाऊनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचवेळी शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी दावा केला आहे की, मला आणि त्यांच्या मुलाचे गँग- अप झाले […]
Ganesh Bidkar Extortion Case : भाजपच्या पुण्यातील नेत्यांना खंडणीच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात दुसरी घटना घडली आहे. भाजपचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे व्हाट्सएप कॉलद्वारे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम […]
IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलचे फॅन हे फक्त देशातच नसून संपूर्ण जगभरात आहेत. जगभऱातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळत असतात. पण यावेळेस मात्र […]