अहमदाबाद इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात, दर्शकांना JioCinema द्वारे प्रसारित केलेल्या प्रसारणाचे लाईव्ह पाहण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी, #JioCrash या हॅशटॅगसह ट्विट येऊ लागले, ज्यामध्ये वापरकर्ते नवीन IPL प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पाहण्याच्या अनुभवाचे वर्णन करत आहेत. बर्याच वापरकर्त्यांनी दावा केला की सकाळपासून नेटवर्क डाउन होते, तर काहींनी Jio ला इंटरएक्टिव्ह […]
“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]
Bhau Kadam celebrated his 50th birthday : अभिनेता भाऊ कदम (Actor Bhau Kadam) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya ) या शोमधून भाऊ कदमने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आजवर अनेक चित्रपटांत आणि चला हवा येऊ द्या या शोमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं […]
IPL 2023 CSK Loss Match : आयपीलच्या 16 व्या हंगामाला काल सुरुवात झाली आहे. काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये हा सामना खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईच्या संघाचा पराभव झाला आहे. गुजरात टायटन्सने 5 विकेटने हा सामना जिंकला आहे. हा सामना अतिशय अतीतटीचा झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये गुजरातला 8 रन्स बनवायचे होते. तेव्हा राहुल […]
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते ट्विटरवर राज्यच करत आहेत. त्याच आज एक नवीन उदाहरण पाहायला मिळत आहे. आज इलॉन मस्क ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स होणारी व्यक्ती बनली आहेत. त्यांनी आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर $44 बिलियनमध्ये विकत घेतले. तेव्हापासून […]
महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्य एकाच दिवशी स्वतंत्र झाली. दोन्ही राज्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. इथे ऊस या पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्र हे सहकाराचं राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळखला जात. परंतु गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची स्थिती खूप वाईट आहे. महाराष्ट्रात आज घडीला उसाला सरासरी 2000 रुपये दर मिळतो. काही साखर […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी […]
Horoscope Today 1 april 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत […]
नाशिक : रामनवमीच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त […]
लखनऊ: यूपी अथॉरिटी फॉर एडवांस रूलिंग (UPAAR) नुसार, उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही. ऊस हे फळ किंवा भाजीपाला नाही, त्यामुळे उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. UPAAR ने हा निर्णय लखीमपूर खेरी स्थित गोविंद सुगा मिल्स लिमिटेडच्या अर्जाचा निकाल देताना दिला. द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, UPAAR ने म्हटले आहे की […]