Gulabarao Patil on BJP : जळगाव येथे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर वाद असल्याचे दिसून आले आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही फक्त मोदींचे नेतृत्व मान्य करुन तुमच्या बरोबर आलेले आहोत, असे ते म्हणाले आहेत. आपल्याकडून […]
फुरसुंगी आणि उरुळी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांची अडचण झाल्यामुळे या निर्णयाला विरोध करत आहेत. या गावांना महापालिकेत जाऊन पाच वर्षे झालीत तरी या गावांना महापालिकेत जाऊन मात्र काय सुविधा मिळाल्या? असा प्रश्न माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज उपस्थित केला. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा […]
Nita Ambani Dance Video : भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे (NMACC Grand Opening) ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे’ (NMACC)उद्घाटन करण्यात आले आहे. (Nita Ambani Dance Video) यावेळी दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. View this post on Instagram A post shared by […]
भारतीय जनता पक्ष आपल्या विशेष कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत असतो. त्यातही पक्षाकडून केलेले सर्वे हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यातही अगदी उमेदवारी देताना किंवा कोणताही निर्णय घेताना सर्वे हा कायमच समोर येतो. त्यामुळे भाजपचा कोणताही निर्णय आला की त्यामागून आमचा सर्वे असा होता, असं त्यांच्या नेत्याकडून सांगण्यात येतं. असाच एक सर्वे भाजपकडून राज्यातील सर्व आमदारांचा केला […]
MasterChef India Winner : ‘मास्टरशेफ इंडिया 7’चा (Masterchef India 7) विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. (Masterchef India) नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) या पर्वाचा विजेता ठरला आहे. View this post on Instagram A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) मास्टरशेफ इंडियाच्या ग्रँड फिनालेला […]
Nilesh Rane Attack on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला होता व त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावरील टीका केल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली, कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांचा दिल्लीतील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर […]
Kiara Advani Private Photo : सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी सात फेरे घेऊन 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेर मधील सूर्यगड पॅलेस हॉटेलमध्ये लग्न केले. त्यांच्या या लग्नामुळे चाहते खूप खूश आहेत आणि त्यांचे वैवाहिक जीवन कसे चालले आहे. View this post on Instagram A post shared by KIARA […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शरद पवार हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसतात. शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. शरद पवार हे […]
पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर दंगलीची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० लोकांवर गुन्हे दाखल केला. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनी पोलिसांवर आणि राज्य सरकारवर […]