Chatrapathi : अभिनेता प्रभासचा छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट २००५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं होत. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा प्रमुख भूमिका साकारलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. […]
साहित्य 1 चमचे बडीशेपची बी 5/6 pieces बदाम 3/4 piece हिरवी वेलची 1 चमचे खसखस 2/3 चमचे सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या 1 कप साखर 8 – ब्लॅक पेपर 5/6 piece पिस्ता 5/6 piece काजू 2 कप थंड दूध 1 कप पाणी आवश्यकतेनुसार केशर Step 1: सामग्री एक चमचा बडिशेप, पाच ते सहा बदाम, एक चमचा खरबुजाच्या […]
शिवपूर : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दिवशी सुरू झालेला गोंधळ थांबत नाही. शुक्रवारी (31 मार्च) पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. हावडा येथील शिवपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. यापूर्वी गुरुवारी हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यादरम्यान अनेक वाहने जाळण्यात आली. एक दिवस आधी झालेल्या हिंसाचाराची परिस्थिती दाखवण्यासाठी एबीपीची टीम शिवपूरला पोहोचली असताना […]
मागच्या आठवड्यात अचानक मुंबईतील एका हॉटेलमध्ये आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबईतील एका हॉटेलात दिसून आले, त्याचा व्हिडीओ समोर आला, व्हायरल झाला. त्याबरोबर चर्चा सुरु झाली. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा ‘डेट’ करत असल्याची. तर राघव आणि परिणीती यांच्या नात्यासोबतच पॉलिटिक्स आणि बॉलिवूड यांच्यातील नात्यांचा हा आढावा राघव चड्ढा – […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट […]
IPL 2023 New Rule : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या सीजनमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील एका नियमामुळे बॉलर्सची चांगलीच दमछाक होणार आहे. यावेळी […]
रमजानचा सुंदर महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिम 30 दिवस उपवास ठेवतात. इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी, दिवसभर उपवास केल्यानंतर, लोक संध्याकाळी उपवास सोडतात. ज्याला इफ्तार म्हणतात. रमजानमध्ये लोक खजूर घेऊन उपवास सोडतात. आज या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की खजूर खाल्ल्यानंतरच उपवास का मोडतो. आज […]
Narendra Modi Stadium Record : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याअगोदर भव्य अशी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार परफॉर्मन्स करणार असल्याची देखील माहिती […]
Jayant Patil Criticise Shinde Goverment : विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या […]
Share Market Investment: मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये (Share Market) सामान्य नागरिकांपासून मोठे गुंतवणूकदार आपले नशीब फुलवत आहेत. परंतु देशामध्ये धोरणे बनवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवून (Share Market Investment) मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत का ? यासंदर्भामध्ये केंद्र सरकारने (Central Govt) आयएएस, आयपीएस आणि आयएफएस यांच्याकडून हिशेब मागवला […]