Supreme Court-New Delhi : हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने दरोड्याच्या घटनेतील आरोपींने तब्बल २८ वर्षे कायदेशीर लढाई लढली असून त्यात त्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दरोड्याच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. अपीलकर्त्याच्या संदर्भात उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय आणि आदेश सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवत हा आदेश […]
गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूचे 248 नवीन रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. मात्र, या काळात 203 लोक कोरोनामधून बरेही झाले आहेत. नवीन रुग्णांसह राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3532 वर पोहोचली आहे. राज्यात सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 6 दिवसात येथे 52 कोरोना रुग्णांची पुष्टी झाली […]
Old Pension Scheme : नवीन पेशन योजनेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकाराने काहीसा दिलासा दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला असेल त्याच्या कुटुंबाला आता पेन्शन लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन म्हणजेच २००५ मध्ये सरकती सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत राज्य सरकाराने अंशतः बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर हे बदल करण्यात आले […]
Sachin Tendulkar On 2003 Pakistan World Cup Match : सचिन तेंडूलकर या नावाने समस्त भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं. त्याची बॅटींग पाहण्यासाठी लोक दिवस-दिवस वाट पहायचे. 90 च्या दशकामध्ये तर त्याने केलेल्या फलंदाजीमुळे अनेक मुलं ही क्रिकेट या खेळाकडे वळली. ज्या काळातमध्ये इतर सर्व फलंदाज हे 50 स्ट्राईक रेटने बॅटींग करायचे तेव्हा सचिन 100 च्या स्ट्राईक […]
पुणेः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा सुनावले आहे. संजय शिरसाट यांच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी त्यांच्याकडे संस्काराचा लवलेश नाही. हा माणूस कफल्लक आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात! सुषमा अंधारे यांनी लेट्सअपशी संवाद […]
रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा […]
Jitendra Awhad : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. मात्र, वेदोक्त आणि पुराणोक्त या मंत्रोच्चारावरुन तेथील पुजारी महंत सुधीरदास यांच्याबरोबर त्यांचा वाद झाल्याची घटना समोर आली. छत्रपती शाहु महाराज यांना देखील या वेदोक्त प्रकरणावरुन बराच त्रास झाला होता. या प्रकरणाची आठवण यानिमित्ताने झाली. या वादात अनेकांनी […]
Abdul Sattar on Mahavikas Aaghadi : वज्रमूठ दाखवण्यासाठी आमच्याकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येमध्ये धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर आम्ही राज्यभर एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख झाले आणि धनुष्यबाण गावगावत पोहचवण्यासाठी आम्ही विशेष यात्रा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात आम्ही संभाजीनगर मधून करत आहोत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. अब्दुल […]
Artificial Intelligence AI Chatbot : सोशल मीडियावर (Social media) सध्या एका व्यक्तीची अजब लव्हस्टोरी (love story) खूप व्हायरल होत आहे. त्याचे कारण म्हणजे तो चक्क AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला. पीटर असं या व्यक्तीचं नाव आहे, तो अमेरिकेतील रहिवासी आहे. पीटरची बायको त्याला सोडून गेली. आता एआय चॅटबॉटच्या (AI Chatbot) प्रेमात पडल्यावर, तिच्याशी बोलून त्याला माणसासारखी […]