पुणे : देशात सध्या लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी पद्धतीने काम करत आहे. आपल्याला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया (Manish Sisodiya) यांनाही अशाच पद्धतीने उचलून जेलमध्ये टाकण्यात आले आहे. कारण त्यांना अटक करण्यामागे काहीच कारण दिलेले नाही. मला […]
पुणे : या देशात २०१४ पूर्वी भाजपचे (BJP) नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला म्हणून आरोप केले होते. काँग्रेस सरकार विरोधात या आरोपांची संपूर्ण देशात राळ उठवून दिली. काँग्रेसला बदनाम केले. आणि सत्तेत आले. मग ज्या कारणाने तुम्ही सत्तेत आला. त्या टू जी स्पेक्ट्रम […]
अमरावती : खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी अमरावती येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.शेतकरी मदत मागते होते पण ठाकरे सरकारने निकषाचे कारण देत मदत नाकारली, असे फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमधील कृषी महोत्सवात (Amravati Agricultural Festival) बोलत होते. यावेळी त्यांनी तृणधान्याचे […]
अमरावती : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आले म्हणून त्यांची चौकशी बंद झालेली नाही. असे असेल तर त्यांनी त्याचे उदाहरण दाखवावे. कोणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्यांनी चूक केली आहे, त्यांची चौकशी होणारच आहे, असा इशारा फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना अमरावतीत दिला. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच पत्र […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)या पुणे दौऱ्यावर असताना शनिवारी मटण खाल्ल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला होता. शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर काही लोकांनी टीका केली. हिंदू महासंघानेही त्यात उडी घेऊन सुळे यांच्यावर टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया […]
साहित्य : दोन वाट्या पातळ पोहे अर्धी वाटी खवलेला नारळ पाव वाटी नारळाचं पाणी चवीपुरतं मीठ एक छोटा चमचा साखर किंवा गुळ दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यात कापून कोथिंबीर बारीक चिरून एक कांदा मध्यम आकाराचा चिरून चार-पाच कढीपत्त्याची पाने एक मोठा चमचा तेल एक छोटा चमचा जिरे एक छोटा […]
Horoscope Today 5 March 2023 : आजचे राशीभविष्य: 5 मार्च 2023,रविवार, चंद्र सकाळी 8.58 वाजता मिथुन राशीनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत आज संपूर्ण दिवस चंद्र स्वतःच्या राशीत असेल. तर आज बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहील. यासोबतच आज शुभ योगही असतील. मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर […]
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात (Beed Zilla Parishad) शिक्षकांनी (teacher) आंतरजिल्हा बदली किंवा मोक्याच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये 78 शिक्षकांवर कारवाई करीत निलंबित करण्यात आले होते. या निलंबन आदेशाविरोधात काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात (High Court) आव्हान दिले होते. आता त्या 78 शिक्षकांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. […]