लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना...
ट्रेंट बोल्ट 17 जून रोजी टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पुन्हा एकदा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गाजवळ सुमारे 17 प्रवाशांसह एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्याने सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला.
छत्तीसगडमधील अबुझमधमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत तर, एक जवान जखमी झाला आहे.
ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.
लोकसभा आणि राज्यसभेला छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.