राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे.
लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर प्रवाशांना चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागत होती.
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आलीय. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं आहे.
'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे/पाहणे हा POCSO अंतर्गत गुन्हा आहे, SC चा ऐतिहासिक निर्णय
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही.
मुंबई हायकोर्टाने मोदी सरकारला मोठा दणका दिला आहे
एकीकडे राज्यात विधानसभ निवडणुकांसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, पुढचं सरकार कुणाचं येणार यावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनेल हॅक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2029 मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.