गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्याला अखेर नगर विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात, घरून काम करण्याचा ट्रेंड सुरू झाला, जो अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहे.
विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये नागरिकांची आवक-जावक थांबवली असून, खरचं हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे का याचा कसून शोध घेतला जात आहे.