मुंबई : बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) एकेक […]
सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु
मस्साजोग : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले असून, धनंजय यांनी खाली यावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जरांगे यांनी धनंजय यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांना खाली येण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांचा कंठ दाटून आल्याचे […]
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.
Manoj Jarange On Beed Murder Case Mocca Act : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी ७ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगेंनी फडणवीसांकडे राज्यात धनंजय मुंडेने पसरवलेले गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायना करण्याची मागणी केली […]
MCOCA On Accused In Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. (MCOCA) मात्र, यात या सर्व कारवाईत वाल्मिक कराडचे नाव घेण्यात […]
खरंतर मी नेहमी गंमतीने म्हणतो की, आमच्या घरात सर्वांत प्रज्ज्वल दिविजा आहे. करण...
उपमुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.