हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली असून, बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.
निल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापकीय पदांवर नियुक्त केलेल्या लोकांची मदत घेऊन फसवणूक केली.
दक्षिण मुंबईतील एका सोसायटीत राहत असताना एका व्यक्तीने महिलेविरोधात आक्षेपार्ह ईमेल लिहून चारित्र्यावर टिप्पणी केली होती.
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी करार केला आहे.
पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.
मुख्यमंत्री शिंदे हा एक संशयी आत्मा आहे. त्यांचा अर्धा दिवस संशयकल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा यात जातो
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.