आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
झेड प्लस सुरक्षेतून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार असे शरद पवार यांना वाटत असेल तर, हा त्यांच्या नेरेटिव्हचा भाग असू शकतो.
सावंत आणि हाके यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलेले असताना यावर खुद्द अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.
काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्या आली आहे.
माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाने लावलेले सर्व फसवणुकीचे आरोपांचे फोटाळून लावले आहेत.
या प्रकल्पासाठी सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला.
या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे.