पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहण्यास मिळत असून, सुनेत्रा पवारांनी विकासाच्या तर, शरद पवारांकडून भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदन करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचे प्रचारादरम्यान पाहण्यास मिळाले होते.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक, गोळीबार करणाऱ्या शूटर्सला पैसे पुरवणे आणि रेकी करण्यामध्ये मदत केल्याचा आरोप
या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून, परिसरातील वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान नाराज होते.
पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थेट पोहोचला सुनेत्रा पवार यांच्या घरी आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला.
कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे.
मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील असे पवार म्हणाले. पण आमची प्रार्थना आहे की
आमचे काही नेते सोडून गेले असतील पण जर ते परत येत असतील तर निश्चितपणे सकारात्मक विचार करू असे म्हणत शरद पवारांनीपण एकप्रकारे खिडकी उघडी केलेली आहे.