नवलखा यांना त्यांच्या नजरकैदेत असताना मिळालेल्या सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील.
ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो
तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
निवडणुकीदरम्यान अंमली पदार्थांच्या तस्करीची योजना आखण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे.
भारतीय दृष्टिकोनातून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पार पडली होती.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी मोठी ऑफर मोदींनी पवारांना दिली होती.