या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असून, याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे,
राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे विमानतळावर 180 प्रवाशांसह खचाखच भरलेलं विमान धावपट्टीवर टग ट्रॅक्टरला धडकल्याचे समोर आले आहे.
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.
या अॅपची काम नारायणगावमधून सुरू होते अशीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. या माहितीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी केली यात 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
त्यांची तात्काळ UAPA प्रकरणातून टका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.