Nana Patole on Former Governor SatyaPal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस पाठवली आहे. यावरुन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा (Pulwama attack) घटनेची वस्तुस्थिती मांडली, नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना (SatyaPal Malik) सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी टीका केली […]
Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे […]
Satyapal Malik On CBI Notice : सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना समन्स पाठवले आहे. यावरुन राष्ट्रीय काँग्रेस आणि आपचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. “शेवटी पंतप्रधान मोदींना राहावले नाही. आता सीबीआयने मलिकांना बोलावले आहे. हे होणारच होते.” अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. सीबीआयने […]
Ajit Pawar on Narendra Modi : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे अजितदादा भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. भाजपचा करिष्मा फक्त मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पोहचवला, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. […]
CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. […]
Hari Narke on Nikhil Wagle : गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. त्यांच्या या वादात ज्येष्ठ सामाजिक […]
Buy gold on Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर सोने खरेदी (Gold investment) करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात शांती आणि सुख-समृद्धी येते. यंदा 22 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने खरेदी (Investment and return) करायचे असेल, तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष (भौतिक), डिजिटल […]
Sanjay Raut on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले विधान भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा (defamation case) दाखल केला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव राणे यांनी केले होते. यामुळे पुन्हा राणे विरुध्द राऊत […]
Prakash Ambedkar on Maharashtra Politics : मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ […]