Ghanshyam Darode Reaction After Nikki Tamboli Not Attending His Birthday : नुकताच मराठी रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) पार पडलाय. हा बिग बॉसचा पाचवा सिझन होता. या सिझनमध्ये अनेक स्पर्धक चर्चेत राहिले. यापैकीच एक म्हणजे घनश्याम दरोडे. नुकताच घनश्याम दरोडे याचा वाढदिवस पार पडलाय. त्यानंतर घनश्याम (Ghanshyam Darode) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली […]
Condom Giveaway At New Year Party In Pub In Pune : राज्यभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी (New Year Party) सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून (Pub) नववर्षासाठी […]
Chetan Tupe Statement On Ajit Pawar And Sharad Pawar Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार चेतन तुपे यांनी मोठा खुलासा केलाय. दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा […]
Former US President Jimmy Carter Dies At Age 100 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (Jimmy Carter Death) यांचं 29 डिसेंबर रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. मात्र, 1977 ते 1981 अशी 4 वर्षे देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, जिमी कार्टर […]
Shiv Sena MP Ravindra Waikar Car Accident : मुंबईतून मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Accident) यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. ही घटना रविवारी मध्यरात्री घडल्याची घटना समोर आलीय. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात (Ravindra Waikar News) झालाय. या अपघातप्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार […]
Movie Sa La Te Sa La Na Te Poster launch : मराठी चित्रपट ‘स ला ते स ला ना ते’चे अनोखे पोस्टर लॉन्च (Marathi Movie) झालेय. बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारी दरम्यान पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात पोस्टर […]
Swapnil Joshis two films In highest-grossing films of 2024 List : निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे (Swapnil Joshi) दोन चित्रपट अव्वल ठरले. स्वप्नील जोशीचे कोणते दोन चित्रपट हाययेस्ट ग्रोसिग फिल्म (Marathi Movie) ठरले, ते आपण जाणून घेऊ या. अनेक कलाकारांनी 2024 वर्षाला निरोप देताना हे वर्ष खास […]
215th birth anniversary of Louis Braille : ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची (Louis Braille) 215 वी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरात अनामप्रेम संस्थेकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. ही कार्यशाळा 4 ते 5 जानेवारी रोजी अंध व्यक्तींसाठी निवासी स्वयंचलन कार्यशाळा आणि अपंगाच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन (workshop for blind People) करण्यात आलेलं आहे. […]
Politics Of Health Ministers : राजकारणात एखादे मिथक असतं. जसं की रामटेक बंगला. हा बंगला मिळालं की मंत्रिपद जातं. भ्रष्टाचाराचा आरोप होतो. या बंगल्यात राहणारा कधी मुख्यमंत्री होत नाही. तसंच मंत्रालयातील दालन 602 बाबत आहे. 1999 मध्ये छगन भुजबळांना हे दालन मिळाले होते. पण 2003 ला बनावट स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचे मंत्रिपद (Maharashtra Politics) गेले. नंतर […]