- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले
Suresh Dhas Reaction On Satish Bhosale Viral Video : बीडमधील (Beed) गुन्हेगारीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजंच असताना बीडमधील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ (Satish Bhosale) सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. कालपासून सर्व माध्यमांत हा व्हिडिओ फिरतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, भाजप आणि आमदार सुरेश […]
-
मुंबईला गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट…ठाकरे गटाने सरकारला घेरलं, विधानपरिषदेत मोठा गोंधळ
Uddhav Thackeray Group Criticized Mahayuti Over RSS Bhaiyyaji Joshi : राज्यात सध्या मराठी विरूद्ध गुजराती असा वाद पेटलेला दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं समोर येतंय. मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे […]
-
भय्याजी जोशी चिल्लर माणूस, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा…उद्धव ठाकरे संतापले
Uddhav Thackeray Against Bhaiyyaji Joshi : राज्यात मागील काही दिवसांपासून भाषा आणि जात यामुळे देखील मोठा वाद निर्माण होतोय. असंच एक भाषेसंबंधित वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलंय. यावर उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi) भाषा शिकली पाहिजे, असं नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]
-
तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईलला चिकटून राहता का? होवू शकतो गंभीर आजार, जवळचंही दिसणं होईल कठीण
Daily Screen Time Can Increase Risk Of Myopia : जर तुम्हाला तुमच्या मोबाईलला चिकटून राहण्याची सवय असेल तर (Risk Of Myopia) सावधगिरी बाळगा. कारण अलीकडील एका संशोधनात असा दावा करण्यात आलाय की, जर तुम्हाला 1 तास डिजिटल स्क्रीनला चिकटून राहण्याची सवय असेल तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. हा डोळ्यांचा (Eye Disease) एक गंभीर आजार […]
-
किवींची थेट फायनलमध्ये धडक; दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव
South Africa vs New Zealand Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका (South Africa) 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. षटकांत संघाने गडी गमावून धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरची नाबाद 100 धावांची शतकीय खेळी तसेच एडन मार्करमने 31 धावा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन ६९ धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमा याने […]
-
VIDEO : सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांचं राक्षसी कृत्य, बॅटनेच अमानुष मारहाण; बीडमधली आणखी एक भयंकर घटना समोर
Beed Crime News Person Beaten In Shirur Video Viral : बीडमध्ये (Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून ताजंच आहे. देशमुखांच्या हत्येचे फोटो (Suresh Dhas) संपूर्ण राज्याने पाहिलेय, हे घाव ताजेच असताना पुन्हा एक अमानुष घटना बीडमधून समोर आलीय. बीड जिल्ह्यातील एक व्हिडिओ वेगात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत […]
-
एकनाथ शिंदेंनी प्रवेशाची ऑफर दिली.. अटी, शर्तींवर अडलंय? धंगेकरांनी सगळंच सांगितलं
Ravindra Dhangekar On Eknath Shinde Offer : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे आंदोलन होत आहेत, बैठका होत आहेत. त्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर ते म्हणाले की, मी वरिष्ठांशी बोललो आहे. कामानिमित्त गावाला गेलो होतो. स्वारगेट प्रकरणी देखील मी बोललो आहे. पक्षाची बाजू मांडतच आहे. मला प्रत्येक बैठकीसाठी फोन […]
-
राहुल गांधींना न्यायालयाकडून 200 रुपयांचा दंड! स्वातंत्र्यवीर सावकरांवरील वक्तव्याच्या सुनावणीला गैरहजर
Lucknow Court Fine 200 Rupees To Rahul Gandhi : कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लखनऊच्या न्यायालयाने त्यांना दोनशे रूपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याच्या सुनावणीदरम्यान ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी असा इशारा […]
-
15 दिवसांत 4 दुबई ट्रिप, अधिकाऱ्यांना संशय; सोन्याची तस्करी करणाऱ्या अभिनेत्रीला अटक कशी झाली? A टू Z घटनाक्रम
Ranya Rao Gold Smuggling From Dubai To Bangalore : कर्नाटकच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला (Ranya Rao Gold Smuggling) सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. नेमकं पोलिसांनी तिला कसं पकडलं. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. 3 मार्च रोजी रात्री उशिरा बेंगलोरच्या (Bangalore) केंपगौडा आंतरराष्ट्रिय विमानतळावर ही कारवाई करण्यात आलीय. लोकप्रिय कन्नड अभिनेत्री (Kannada Actress) रान्या राव हिला […]
-
‘बायको माझं रक्त पिते, त्यामुळे झोपच…’ पोलीस कॉन्स्टेबलसोबत भयंकर घडतंय
Pac Battalion Commander Blames Wife Drinks his Blood : नवरा बायकोतील भांडण (Husband Wife Dispute) हा काही विशेष विषय नाहीये. परंतु एका व्यक्तीने दावा केलाय की, त्याची बायको त्याचं स्वप्नात रक्तच पिते. त्यामुळे त्याला रात्री झोप लागत (Sleeplessness) नाही. त्यामुळे नोकरीवर वेळेत येवू शकत नाही. ही घटना उत्तर प्रदेशमधून उघडकीस आलीय. उत्तर प्रदेशच्या निमलष्करी दलाच्या […]









