- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
वरळीत आदित्य ठाकरेंचा विजय, मिलिंद देवरा यांचा पराभव
Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले आहेत. मुंबईतच्या वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची विजय झाला आहे. तर मिलिंद देवरा यांना पराभव स्विकारावा लागला आहे. महायुतीचे […]
-
माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय, अमित ठाकरेंचा दारूण पराभव
Assembly Election Result 2024 Amit Thackerays Vs Sada Saravankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यानुसार मुंबईत महायुती (Assembly Election Result 2024) आघाडीवर आहे, तर माहीममध्ये उद्धव ठाकरे यांचे शिलेदार महेश सावंत यांचा विजय झालेला आहे. तर राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर […]
-
कोकणात महायुतीत महायुतीची सरशी, 18 पैकी 17 जागांवर दणक्यात विजय मिळवला
Konkan Region Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे कोकण विभाग आहे. कोकणात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोकणातील 15 मतदारसंघांसाठी 128 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) येण्यास सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालीय. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत […]
-
ठाण्यात मतदारांचा महायुतीला कौल; जिल्ह्यातील 18 जागांपैकी 16 जागांवर महायुतीचाच गुलाल
कThane Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले (Assembly Election Result 2024) होते. आतापासून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हे कळणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा राजा कोण होणार? राज्यातील प्रत्येक जागा महत्त्वाची असली तरी त्यापैकी एक […]
-
मुंबईतील 36 मतदारसंघांत विजयाचा गुलाल कोणी उधळला? वाचा एका क्लिकवर
Assembly Election Result 2024 Mumbai Suburban District Updates : मुंबईतील बहुतांश कल मुंबईकडे पाहायला मिळतोय. राज्याची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातंय. मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघांचे निकाल आज मुंबई कोणाकडे राहणार हे (Assembly Election Result 2024) निश्चित करणार आहे. मुंबई उपनगरात 26 मतदारसंघांमधून एकूण (Mumbai Suburban […]
-
सट्टाबाजारात फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, मविआला किती भाव?
Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. […]
-
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
-
चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ! प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
Raanti Marathi Movie : कोणत्याही चित्रपटाच्या (Marathi Movie) यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ (Raanti) चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. […]
-
एकनाथ शिंदे निकालानंतर शरद पवारांसोबत जाणार का? संजय शिरसाट यांनी दिलं उत्तर
Sanjay Shirsat Statement On Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. यानंतर सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारण्यात आलं की, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाणार का? त्यावर ते म्हणाले की, एकनाथ […]
-
पहिल्याच डावात टीम इंडियाचा खेळ 150 धावांत आटोपला, ऑस्ट्रेलियाचेही 4 गडी बाद
India VS Australia 1st Test Score Updates : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (India VS Australia) आज पहिला टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची मात्र पोलखोल झालीय. टीम इंडियाचा संघ अवघ्या 150 धावांत ऑल आऊट झालाय. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी मात्र गुडघे टेकवल्याचं समोर (cricket) आलंय. नितीश कुमार रेड्डी याने टीम इंडियाकडून […]










