मुंबई : परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते, आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचं शिंदे गटाचे नेते सईद खान (saeed khan)यांनी सांगितलंय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. बाबाजानी यांनी सईद खान यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना फोन […]
मुंबई : आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातोय. देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. आज देशातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलनं खास डूडल तयार (Google Doodle) केलंय. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या खास गूगल डूडलबाबत अधिक जाणून घेऊया… या […]
नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं आज गावखेड्यापासून देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. देशात आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत (India) देशाला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य मिळालं. मात्र […]
धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Elections) भाजपनं (BJP)अद्यापही कोणालाच पाठिंबा दिला नसला तरी शिरपूरमध्ये मात्र भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडलाय. भाजप नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे (Tushar Randhe) हे […]
औरंगाबाद : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. अशा सरकारचं न्यायालय कोणत्याही क्षणी काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं राज्य सरकारचा विस्तार होणार नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्यांनी औरंगाबादमध्ये (Auranagabad) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, आम्ही नेहमीच म्हणतो मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, कोर्टात […]
अहमदनगर : पुणे (Pune)जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी (Bhimba River) पात्रात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सात मृतदेहांच्या मृत्यूचं गुपीत उलगडण्यात पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आलंय. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) तपासात या सात जणांची हत्याच झाल्याचं समोर आलंय. या सातही जणांची हत्या चुलत भावांनीच केल्याचं पोलिसांच्या तपासात […]
पुणे : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या पारनेरमधील (Parner) सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या (Sucide)नसून त्यांचा खून (Murder) झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताच्या चार चुलत भावांनी त्या सात जणांचा खून केलाय. आरोपीच्या मुलाचा अपघात करुन मयतानं खून केल्याच्या संशयातून सात जणाची हत्या करुन भिमा नदी पात्रात मृतदेह फेकल्याची माहिती समोर […]
मुंबई : राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार असंवैधानिक पद्धतीनं आल्याचं माहिती अधिकारातून (RTI) समोर आलंय. नवी मुंबईमधील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव (Santosh Jadhav) यांनी राजभवनमध्ये याविषयीचा अर्ज केला होता. माहिती अधिकारातून समजलं की, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, त्यावेळी त्यांना राज्यपाल […]
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीनिमित्त (Maghi Ganesh Jayanti) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati mandir) आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं गणेश जन्म सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. भाविकांमध्ये माघी गणेश जंयंतीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. […]
मुंबई : करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. करुणा यांनी एक व्हिडीओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. आपल्याला लोकं विचारतात की मी मंगळसूत्र का घालत नाही? पण मला नाही घालायचं अशा कपटी पतीच्या नावाचं मंगळसूत्र अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केलीय. धनंजय मुंडे प्रत्येक […]