मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं एका लहानग्या विद्यार्थ्यानं (Students Speech) केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल (Social Media)झालाय. या चिमुकल्यानं आपल्या लयबद्ध बोलण्यातून लोकशाही (Democracy)व्यवस्थेचं महत्त्व पटवून सांगितलंय. या लहानग्या विद्यार्थ्यानं आपल्या भाषणात म्हटलंय की, खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. […]
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. या योजनेची सरकारकडून तयारी सुरू करण्यात आलीय. या योजनेत इतर मागासवर्गीयांना (OBC) घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. लवकरच याबद्दल प्रस्ताव मांडला जाणार आहे. अनुसूचित जाती (scheduled caste) आणि भटक्या विमुक्त जातींच्या (Nomad free caste)धर्तीवर ओबीसींसाठी नव्या घरांची […]
भरतपूर : राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमानं मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळलंय. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळलं. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमानांचा चक्काचूर झालाय. […]
लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांच्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अमित देशमुख यांनी देशमुख गढी हालत नसल्याचं म्हटलंय. त्यावर पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांना पुन्हा ललकारलंय. ते म्हणाले की, वाडा-गढी हालत नसली, तरी त्यातली माणसे हालतात. राज्याच्या राजकारणात अनेक गड-वाड्यातली माणसं हालून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे […]
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)हे भाजपचेच असल्याचं मोठं विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं (NCP)आक्रमक भूमिका घेतली आहे. पवार हे भाजपचेच आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी आंबेडरांना प्रत्युत्तर दिलंय. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेशी (Shivsena) युती झाली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या […]
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळं राजकारणात महाराष्ट्राच्या खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांचा पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते वृत्तवाहिनीच्या एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. जयंत पाटलांच्या […]
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची (Strike)हाक दिली आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Higher and Technical Education)स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. बऱ्याचदा निवेदनं, भेटी, बैठका व आंदोलन होऊन देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं […]
मुंबई : परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते, आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचं शिंदे गटाचे नेते सईद खान (saeed khan)यांनी सांगितलंय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. बाबाजानी यांनी सईद खान यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना फोन […]
मुंबई : आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातोय. देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. आज देशातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलनं खास डूडल तयार (Google Doodle) केलंय. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या खास गूगल डूडलबाबत अधिक जाणून घेऊया… या […]
नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं आज गावखेड्यापासून देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. देशात आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत (India) देशाला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य मिळालं. मात्र […]