Sanjay Raut On Shinde-Fadanvis : शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदला बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर […]
Sujay Vikhe Speak On Ram Shinde : राम शिंदे आणि विखे पिता-पुत्र हे भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य वारंवार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. कारण नुकतचं राम शिंदे यांनी […]
New Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) पाहणी हवाई पाहणी केली. तसेच या कामाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम तसेच इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच या विमानतळाच्या जागेची हवाई पाहणी करून धावपट्टीचे काम कितपत झाले आहे हेदेखील […]
Health in Rain : जून महिना सुरू झाला आहे. एव्हाना पावसाची सुरूवात देखील होत असते. मात्र 6 जून उजाडले, तरीही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जून रोजी राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. देशात मान्सूनचा प्रवेश अद्याप जाहीर झाला नसल्याने येत्या चार दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची […]
Ramesh Kadam : सोलापूरमध्ये बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कर्ज काढून आण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यावरहार केल्या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी जामीन मंजूर केला आहे. तब्बल सहावर्षांनी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ( Ex-MLA Ramesh Kadam Got Bail after six years ) Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले […]
Gulabrao Patil : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटलांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तर शिंदे गटाचे आमदार असेलेले किशोर पाटील यांनी देखील यावेळी भाषण केलं. या भाषणात त्यांनी एक खळबळजनक विधान केल्याचं पाहायला मिळालं. […]
Shiv Rajyabhishek ceremony : 6 जून 1674 रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा झाला. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला. ( State government Published Post Ticket on Shiv Rajyabhishek […]
Drunk Woman Passenger : एका मद्यधुंद महिला प्रवाशाने (woman passenger) विमानात (flight) थैमान घातल्याचा व्हिडीओ (Viral video) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. यामध्ये एका महिला प्रवाशाने तिला विमानातून बाहेर काढताना पोलिसाचा (police) चावा घेत त्यांना लाथही मारली. या महिलेने दारू प्यायली (Drunk woman) असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील साऊथवेस्ट एअरलाईन्स फ्लाईटमध्ये (flight) […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील 48 तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे […]
Britain news : जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हे स्थलांतरित विविध देशांमध्ये राहण्यासाठी, नोकरीसाठी जात असतात मात्र त्या देसातील मुळ नागरिक आणि स्थलांतरीत यांच्यात नेहमीच एक वादात्मक स्थिती निर्माण झालेली असते. तसेच ब्रिटनमध्ये या स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही […]