Shiv Rajyabhishek ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. ( Shiv Rajyabhishek ceremony crowd on Raigad […]
Amit Shah in Nanded : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये 30 मे ला केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सध्या 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्रीय […]
Eknath Shinde : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून शुभारंभ करण्यात आला. ठाण्यातील अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, […]
Devendra Fadnavis On FDI : परदेशातील उद्योगांद्वारे राज्यात येणाऱ्या गुंतवणूक म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये राज्याने हा टप्पा गाठला आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस आणि भाजपवर प्रचंड […]
Ajit Pawar On Chandrashekhar Bavankule : राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच ओबीसी समाजाचं मारक आहे. नागपूरमध्ये त्यांनी जे ओबीसी समाजासाठी शिबीर घेतलं ती नौंटकी होती. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली होती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. सत्ताधारी आमच्याबद्दल चांगले बोलतील ही अपेक्षाच नाही. […]
Bachhu Kadu On Cabinet Expansion : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी रविवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांची भेट घेतली. रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा […]
Jayanyt Patil On Pratik Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha 2024 ) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP ) बैठका सुरू आहेत. त्यामध्ये आज पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून […]
Poison Attack on Afghanistan Girls : अफगानिस्ताणमध्ये ( Afghanistan ) 2021 मध्ये तालिबान ( Taliban ) सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे. त्यातच आता अफगानिस्ताणच्या सर-ए-पुल ( Sar-E-Pool ) प्रांतात शनिवार आणि रविवारी एक धक्कादायक घटना […]
Gopichand Padalkar On Sharad Pawar : अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडेरायाचा गड. पण हाच जेजुरी ( Jejuri ) गड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण ठरलयं ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील ( Trust) विश्वस्त निवडीचा वाद. या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. रास्ता रोको, चक्रीय […]
Babanrao Pachpute Saved Women in Accident : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सपत्नीक चौंडीतील महादेव मंदिरामध्ये अभिषेक केला. Gautami Patil : राजकारणातल्या दोन पाटलांच्या वादात गौतमीची […]