पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीने या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आत्महत्येतील मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विषारी द्रव्य प्राशन करून या कुटुंबातील सदस्यांनी […]
मुंबई : बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ ला आपली बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कंपनीला पुण्यातील आपली सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ […]
बीड : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आपल्या अतरंगी पोशाखामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या पोशाखामुळे सामाजिक स्वास्थ्या बिघडत असलेयाचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ या उर्फी जावेद मुस्लिम असल्याने तिला विरोध […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्ष आणि महाविका, आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश करण्याच्या कायम मागावार असतात. यामध्ये त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचे अनिल परब, संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या धाडी आणि अटक असं सत्र सरू आहे. यादरम्यान आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे वळवला आहे. […]
मुंबई : संक्रांतीचा सण तोंडावर आला आहे. मात्र अद्याप देखील राज्यात 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता […]
मुंबई : भूल भूलैय्या 2 च्या दमदार यशानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक केले जात आहेत त्यामध्ये आता कार्तिक आर्यनचा शहजादा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. शहजादा हा अल्लू अर्जुनच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘अला बैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रिमेक […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. […]
अहमदनगर : सस्पेंस असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आला आहे. मात्र यामध्ये थोरात होते तरी कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत यावर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार […]
मुंबई : गोडसे यांनी गांधीजींना का मारलं ? हा वाद भारतीय राजकारणात दो विचारधारांमध्ये कायम सुरू असतो. यावर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यापैकी काही यशस्वी झाल्या तर काही अयशस्वी ठरल्या. विचारधारेच्या या वादावर आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटातून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ 9 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. दिग्दर्शक […]
अहमदनगर : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारसाठी फिल्डिंग लावली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अर्जही दाखल केला मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. धनंजय जाधव हे […]