NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे. #WATCH | Indian Space […]
Application process begins for 12th Supplementary Examinations : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी 25 मे ला जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा […]
Actor Sonu Sood met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat : अभिनेता सोनू सूद याने रविवारी भाजपचे पंजाबचे प्रभारी असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. याची माहिती स्वतः गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार असे देखील बोलले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता […]
Sambhajiraje Chhaytrapati on Gautami patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. (Shahir Sambhaji Bhagat) गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील […]
Marath Seva Sangh againt Pre-wedding shooting : गेल्या काही वर्षांमध्ये वधू-वरांचं लग्नाअगोदर प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर एखाद्या परंपरेप्रमाणे प्रत्येक लग्नामध्ये अगदी आवर्जून हे प्री वेडिंग फोटोशूट केलं जात. त्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन हे फोटोशूट केलं जात. फोटोग्राफर त्यांची टीम आडमाप खर्च असं सगळं या प्री वेडिंग फोटोशूटसाठी केलं जातं. Wrestlers Protest […]
Bajrang Punia Agressive After Released : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली होती. तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर मध्यरात्री […]
Road Accident at Samrudhi Mahamarg : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक जण गंभीर जखमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ या ठिकाणी हा अपघात झाला. कार रेलींगवर आदळली ही धडक इतकी जोरात होती की, या कारला आग लागली. ही कार नागपूरहून शिर्डीकडे जात […]
Nitesh Rane On UBT MLAs Video : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद, आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावरून सुरू असलेली तूतू मैंमैं. त्याचबरोबर मविआच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेली वक्तव्ये यावरून आगामी काळात महाविकास आघाडी टीकणार की तुटणार असा प्रश्न विचारला जात आहे. यामध्ये कधी नाना पटोले, कधी अजित पवार आणि संजय राऊत, कधी अजित पवार आणि सुषमा […]
Congress leaders againt Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्या पासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी आपल्या भूमिकांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात पक्षातील लोकांची नाराजी नेहमीच समोर आलेली दिसली आहे. तसं पाहिल तर कॉंग्रेस पक्षाला प्रदेशाध्यक्ष आणि नेते हा वाद काही नवा नाही. यामध्ये आता पुन्हा नाना […]
Gautami Patil On Surname : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या […]