Gajanan Maharaj Palkhi Sohala : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, […]
Samruddhi Mahamarg Second Stage : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचं उद्या 26 मे ला लोकापर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा महामार्ग लोकांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. Kuno National Park : चित्त्यांना भारत मानवेना! दोन दिवसांत तीन बछड्यांचा मृत्यू गेल्या काही दिवसांपूर्वीच […]
Ahmednagar Name Change : अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे, याशिवाय धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर सहानुभूतीपुर्वक विचार करावा. फक्त राजकीय स्वार्थासाठी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राहून धनगर समाज बांधवांची दिशाभूल करू नये. अन्यथा भविष्यात या प्रत्येक प्रश्नाचा जाब विचारला जाईल. असा इशारा यशवंत […]
Ankita Lokhande Pregnant: टीव्ही मालिकांमधून चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे. सोशल मिडीयावर अंकिताचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. यातच तिने काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका साडीतील फोटो शेअर केले ज्यामध्ये ती तिच पोट लपवताना दिसली. तर तिचे बेबीबम्प […]
Ashish Vidyarthi wedding: : प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि विशेषतः खलनायकाच्या भुमिका करणारे आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी आसाममधील रूपाली बरूआ यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. कोलकातामध्ये त्यांनी कोर्ट मॅरिज केले आहे. Sirf Ek Banda Kafi Hai Review : मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ कसा आहे? पाहा रिव्ह्यू… जवळचे […]
Adipurush New Song will Out : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी […]
Nitesh Rane On Rohit Pawar : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रोहित पवारांना मी एक मैत्रीचा सल्ला देईल की, देशाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण बाजूला ठेवा. आपल्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष द्या. नाहीतर पुढच्या वेळी रोहित […]
Devendra Fadanvis on New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत […]
Prakash Aambedkar On Nana Patole : वंचित पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले की, नाना पटोले इंग्रजी पिक्चर प्रमाणे हॉट अँड ब्लो आहेत. हवा कभी गरम हवा कभी नरम अशा रीतीने ते वक्तव्य करतात. अशी टीका आंबेडकरांनी पटोलेंवर केली आहे. ‘नेहरुंच्या परंपरेवर […]
Pune-Ahmednagar high way will clean : पुणे शहरानंतर आता पुणे जिल्ह्यात देखील शाहराच्याच धर्तीवर स्वच्छ जिल्हा, सुंदर जिल्हा ही संकल्पना राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निश्चय केला आहे. या अंतर्गत महामार्गांवरूल गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकाल्पांची उभारमी करण्यात येणार आहे. सोहम ग्रुपचे पुण्यानंतर मुंबईतही रिवोल्टचे शोरुम या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुणे- […]