Jockey Shroff : अभिनेता जॅकी श्रॉफची (Jockey Shroff) पत्नी आयशा श्रॉफने (Aisha Shroff) पोलिस ठाण्यात एक तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या 58.53 लाख रूपायांची फसवणुक झाल्याचा आरोप केला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून ज्या व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच नाव अॅलन फर्नांडिस […]
NCP on Nilesh Rane : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते. असं वक्तव्य केलं होत. त्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केले. राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच […]
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या तरूणाने ट्विटरवरून ही धमकी दिली आहे. त्यामुळ राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान आता या तरूणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं असून अमरावती पोलिसांनी त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती दिली आहे. ( Amravati Police gave information of Saurabh Pimpalkar […]
Kajol Delete Insta Post : अभिनेत्री काजोल तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असण्यामुळे चर्चेत असते. तिचं फोटोशूट, स्टाईल आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊसच पडत असतो. मात्र आता काजोलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काजोलने सोशल […]
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, एका ट्विटर अकाऊंटवरून शरद पवरांना तुमचाही दाभोलकर होणार, असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या […]
OMG 2 Release Date : 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता. या यशस्वी चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘ओह माय गॉड’ मध्ये अक्षयने भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला […]
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या 3 महिन्यातच पुन्हा सुट्टीवर गेले आहेत. एप्रिलमध्ये 3 दिवस सुट्टी घेऊन परल्यानंतर गुरूवारी (8 जून) पुन्हा एकदा 3 दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी गुरूवारी वैष्णवदेवीचे दर्शन घेतले. यावेळी श्राइन बोर्ड प्रशासनाने एकनाथ शिंदे यांचा सत्कार करुन आदरातिथ्य केलं. तिथून सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते माँ वैष्णवदेवी भवन […]
Kirit Somayya : महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिरवे झेंडे घेऊन मिरवण्याची स्पर्धाच सुरू होती. त्याचाच परिणाम लव्ह जिहाद प्रकरणांची झपाट्याने वाढ झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ( Kirit Somayya criticize MVA on Love Jihad ) किरीट सोमय्या आज (बुधवारी) नगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांसह इतर अनेक पालख्यांचा समावेश […]