Drunk Woman Passenger : एका मद्यधुंद महिला प्रवाशाने (woman passenger) विमानात (flight) थैमान घातल्याचा व्हिडीओ (Viral video) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. यामध्ये एका महिला प्रवाशाने तिला विमानातून बाहेर काढताना पोलिसाचा (police) चावा घेत त्यांना लाथही मारली. या महिलेने दारू प्यायली (Drunk woman) असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील साऊथवेस्ट एअरलाईन्स फ्लाईटमध्ये (flight) […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील 48 तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे […]
Britain news : जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हे स्थलांतरित विविध देशांमध्ये राहण्यासाठी, नोकरीसाठी जात असतात मात्र त्या देसातील मुळ नागरिक आणि स्थलांतरीत यांच्यात नेहमीच एक वादात्मक स्थिती निर्माण झालेली असते. तसेच ब्रिटनमध्ये या स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही […]
Shiv Rajyabhishek ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. ( Shiv Rajyabhishek ceremony crowd on Raigad […]
Amit Shah in Nanded : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये 30 मे ला केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सध्या 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्रीय […]
Eknath Shinde : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून शुभारंभ करण्यात आला. ठाण्यातील अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, […]
Devendra Fadnavis On FDI : परदेशातील उद्योगांद्वारे राज्यात येणाऱ्या गुंतवणूक म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये राज्याने हा टप्पा गाठला आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस आणि भाजपवर प्रचंड […]
Ajit Pawar On Chandrashekhar Bavankule : राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच ओबीसी समाजाचं मारक आहे. नागपूरमध्ये त्यांनी जे ओबीसी समाजासाठी शिबीर घेतलं ती नौंटकी होती. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली होती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. सत्ताधारी आमच्याबद्दल चांगले बोलतील ही अपेक्षाच नाही. […]
Bachhu Kadu On Cabinet Expansion : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी रविवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांची भेट घेतली. रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा […]
Jayanyt Patil On Pratik Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha 2024 ) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP ) बैठका सुरू आहेत. त्यामध्ये आज पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून […]