Medical Colleges recognition canceled by Central Government : देशातील वैद्यकीय महाविद्यालायांवर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सरकारने तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द केली आहे. त्याचबरोबर यामध्ये आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालायांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या 150 वैद्यकीय महाविद्यालायांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे. कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला […]
Vitamins Deficiency Cuase of Insomnia : झोप ही आपल्या शरीरासाठी जेवणा इतकीच आवश्यक गोष्ट आहे. पुरेशी झोप न घेणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. त्यामुळे अशी म्हण देखील रूढ आहे. की, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे. मात्र अनेकांना झोप न येण्याचीच समस्या असते. झोप न येण्याच्या या आजाराला ‘निद्रानाश’ म्हणतात. त्यामुळे या लोकांची […]
Decisions in Maharashtra Cabinet Meeting : आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या अनेक घोषणांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याात विशेषतः शेतीसंबंधीच्या घोषणांना मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदींना पाठिंबा देणार की देशातील लोकांना? केजरीवालांचा काँग्रेसला सवाल या मंत्रिमंडळ बैठकीतमध्ये मंजुर […]
Amol Kolhe On Gutami Patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, […]
Ajit Pawar will Attend Gautami Patils programme : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अनेक वादांमध्ये देखील सापडत आहे. तसेच अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. स्वतः अजित पवारांनी देखील तिच्या […]
MP Balu Dhanorkars Wife shared memory : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला. Nashik Accident : लग्नावरून परतणारी […]
Nasgik Nandgaon Accident : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. तर जखमींवर मालेगावमधील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. Memories Of IPL 2023 : ‘थाला’च्या […]
2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातूव काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. […]
Ashok Chavhan On MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. तेथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं […]