मुंबई : ‘भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत जाब का नाही विचारला ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही […]
बीड : राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात झाला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी शहरात धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात झाला आहे. तर या अपघात धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले, ‘मंगळवारी […]
मुंबई : रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या एकत्र चित्रपटाला ३ जानेवारी रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. जे वेड मजला लागले तुजलाहि ते लागेल का? असं खरं तर नवीन प्रेमात विचारायचं असतं. परंतु रितेश आणि जिनिलिया या दोघांनाही हे वेड वीस वर्षांपूर्वीच लागलं होतं त्यांच्या एकत्र काम केलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या […]
सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठीकाणी काही दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी सरकारने परवानगी दिली नव्हती. पण या लोकांनी पहाटेच्या वेळी हा पुतळा बसवला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. […]
मुंबई : बालकवींची ‘फुलराणी’ म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकच होतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता पहायला मिळते आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निळ्या डेनिमच्या […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक आमदार उमा खापरे आणि अन्य पक्षातील नेतेमंडळी उपस्थित आहे. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये […]
मुंबई : मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची […]
मुंबई : ‘मी जर तोंड उघडेल तर केंद्राला हादरा बसेल – संजय राऊत अर्थर रोड जेलमध्ये याने शौचालयात दुसऱ्या कैद्यांकडून शिव्या खाल्ल्या, हा वार्ता कुठल्या करतो.’ अशी टीका माजी आमदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राणेंनी ही टीका ट्विट करत केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना […]
मुंबई : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर […]