Ladaki Bahin scheme मुळे आधीच तिजोरीवर ताण आहे त्यामुळे उत्पन्न वाढत नाही तोवर खर्चाला मर्यादा आणाव्या लागणार असे भुजबळ यांनी स्पष्ट केले
drainage line काम सुरू असताना 3 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखालीअडकल्याची घटना घडली होती. यामध्ये आता एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Red Fort च्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली. दिल्ली पोलिस स्पेशल सेलने केला डमी बॉम्बसह प्रवेश केल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे.
Sambhaji Bhide यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही वक्तव्ये केली.
Horoscope : 5 ऑगस्ट या दिवसाचं राशीभविष्य मेष मिथुन आणि तुळ राशिसाठी शुभ फलदायी असणार आहे. आज चंद्र ज्येष्ठतून धनु राशीमध्ये होणार आहे.
Nishikant Dubey यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याची भाषा केली आहे.
Yugendra Pawar and Tanishka Kulkarni यांचा साखरपुडा पार पडला. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
Dasavatar या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे.
Datta Bharne यांनी कृषी खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ahilyanagar साठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम सुरु होणार समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केल्याने वेळेची बचत होणार