Dubai chocolate मुळे आरोग्या संबंधी अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
Minister Jayakumar Gore यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यास धमकी दिली आहे.
Raigad च्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. यामध्येच आता आणखी भर पडली आहे. ती महाराष्ट्र दिनी होणाऱ्या झेंडावंदनावरून
Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.
Devendra Fadanvis यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी नवे धोरण आणले असल्याची माहिती दिली.
Power outage स्पेन अन् पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये देखील शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली होती. त्याचा मोठा फटका देशातील विविध गोष्टींवर झाल्याचं पाहायला मिळालं.
P.S.I. Arjun मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ. अंकुशचा स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना भावत आहे.
BJP च्या आमदाराने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये थेट कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे.
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.