Maharashtra Day निमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
Bhaskar Jadhav यांनी त्याच्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात पोहचले तेव्हा त्या मुलीची पाठवणी करताना भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला.
Shahaji Bapu यांना सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..
Suraj Chavan च्या चित्रपटाचे शीर्षक देखील त्याच्याच डायलॉग ने ठेवण्यात आला आहे. मात्र यावरूनच आता वाद निर्माण झाला आहे.
Art of Living संस्थेला 'वर्षातील सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था – २०२५' असा सन्माननीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
Caste census वर बोलताना छगन भुजबळ यांना झाले गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण झालं आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा एक किस्सा सांगितला आहे.
Muralidhar Mohol यांनी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल लोकार्पणाबाबत एक्स या सोशल मिडीया साईटवर माहिती दिली आहे.
National Security Advisor पदाची धुरा माजी रॉ एजंट यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत तिन्ही सैन्याचे निवृत्त अधिकारी समाविष्ट असतील
cafe च्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.