Lakshaman Hake यांनी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांच्या गैरहजेरीवर टीका केली.
Colours marathi ने आषाढीनिमित्त अनोखा उपक्रम आयोजित केला. नाशिकमधील 145 शाळांमध्ये 16 जुलैला 'इंद्रायणी' हा चित्रपट दाखवला गेला.
stipend Scheme मुख्यमंत्र्यांनी तरूणांसाठी आणलेली योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊ सविस्तर...
Sharad Pawar एका वाक्यात उत्तर देत अजितदादांच्या वापसीबद्दल स्पष्टच सांगून टाकलं. ते आज घेतलेल्या पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
BJP आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
Ahmednagar शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर 2024 चे आयोजन केले गेले होते.
Pooja Khedkar प्रकरणामध्ये एका मागे एक अपडेट समोर येत आहेत. त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे.
Case filed क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि गुरकीरत मान यांना एक रील बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.
Pooja Khedkar च्या कारनाम्यांची यादी खूप मोठी आहे. नाव बदलून परीक्षा दिली. तर आता वयामध्ये देखील घोळ घालत युपीएससीला फसवलं आहे.