कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…
Horoscope या पक्ष पंधरवाड्यामध्ये तसेच आजच्या दिवशी बाराही राशींचे राशी भविष्य काय आहे? जाणून घेऊ सविस्तर...

Todays Horoscope 20th September 2025 : सध्या पितृपक्ष सुरू आहे. यामध्ये आपल्या पूर्वजांची श्राद्धविधी केले जातात. याच दरम्यान अनेक शुभ कार्य करणे टाळले जातात. मात्र हा काळ देखील धार्मिकदृष्ट्या पवित्रच मानला जातो. या पक्ष पंधरवाड्यामध्ये तसेच आजच्या दिवशी बाराही राशींचे राशी भविष्य काय आहे? जाणून घेऊ सविस्तर…
Breaking! मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, अनेक जखमी
मेष- या राशीच्या लोकांचा दिवस चांगला असेल. व्यावसायिक संबंधातून लाभ मिळेल. तुमची काम वेळेवर पार पडतील. आज मित्रपरिवार किंवा कुटुंबासोबत सकारात्मक संबंध राहून प्रवासाचे योग संभवतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे .
वृषभ- या राशीचे लोकांचा आजचा दिवस चांगला असून. त्यांना मीडिया आणि मार्केटिंग यासंबंधी नवीन माहिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या दिवशी महिला नोकरदार वर्गांचा भरभराटीचा दिवस असेल. एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये त्यांना सहभागी होता येईल. आजच्या दिवशी तुमच्याकडून तुमच्या जोडीदाराला काहीतरी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
भारताचा Oscars 2025 प्रवास सुरु! Homebound ने जिंकले भारतीय सिनेमाचं जागतिक तिकीट
कर्क- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन बदल घडवणार आहे. कुटुंबाकडून तसेच मित्र परिवाराकडून योग्य साथ मिळेल. तसेच आज एखाद्या मेजवानीची देखील शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही एखादा धार्मिक कार्य पार कराल. तसेच आज एखाद्या महत्त्वाचं काम करताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नका.
सिंह- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. आज तुम्ही जे काम हाती घ्याल. ते पूर्णच होईल. ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे तुमचं मनोबल आणखी वाढेल. आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या मनोरंजन पर कार्यक्रमाचे आयोजन करा.
अजित पवारांचे भाजपच्या बालेकिल्ल्यात चिंतन शिबीर! शरद पवार, आगामी निवडणुका आणि IPS कॉलवर खुलासे
कन्या- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यस्त असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत असलेली काम आज पार पडतील. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. परंतु दुसऱ्यांवरती विसंबून कोणतही काम हाती घेऊ नका. शक्यतो काम सायंकाळच्या आत पूर्ण करा.
बेताल बोलल्यानंतरही पडळकरांना मोठा नेता होण्याची संधी; फडणवीसांनी कान टोचले की बूस्टर दिला?
तूळ- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी-आनंद गडे जिकडे-तिकडे चोहीकडे असा काहीसा आहे. आज तुम्हाला काही इम्पोर्टेड गोष्टी तसेच कुटुंबासह मित्र परिवाराकडून योग्य साथ मिळणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदाच्या बातमीने होऊ शकते.
Rain Update : नगरकरांनो सावधान! 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस, ‘यलो अलर्ट’ जारी
वृश्चिक- या राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा जेमतेम असणार आहे. तुमच्या घरामध्ये सुरू असलेल्या किरकोळ वादांमध्ये बाह्य हस्तक्षेप होऊ देऊ नका. नकारात्मक गोष्टी टाळून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आजच्या दिवशी तुमचे काही कामं बिघडताना दिसून येतील.
अनुराग कश्यपचा ‘निशांची’ : फिल्मी मनोरंजनाला वास्तवाचा ठसका !
धनु- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असा असेल. तुम्ही भविष्यातील एखाद्या गोष्टीची आज प्लॅनिंग करू शकता. याचे परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस जरा संथ गतीने चालेल. मात्र यश निश्चित आहे. मार्केटिंग संबंधित लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे. जेणेकरून भविष्यात त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
Explainer : राहुल गांधींच्या ‘Vote Chori’ मध्ये किती दम? खरंच ऑनलाईन नाव वगळता येतं का? वाचा
मकर- या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. तुम्ही तुमच्या कार्यालयीन कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नोकरवर्गांना आज काही जास्त काम करण्याची वेळ येऊ शकते. यातून तुमच्या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण होऊ शकतो.
तुम्हा आम्हाला ‘या अली रेहम अली’ म्हणायला लावणारा प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग काळाच्या पडद्याआड
कुंभ- या राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त असेल. विशेषतः आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रभावित होऊन तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल कराल. तुमचा हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र आजच्या दिवशी आरोग्यावर लक्ष द्या.
पितृपक्षात श्राद्ध केलं पण, पिंडाला कावळा शिवेना! कावळे गायब होण्याची कारणं काय?
मीन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा पहिल्यापेक्षा जास्त लाभ देणारा ठरणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल करताना मात्र विचार करा.