- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Tiger 3 Promo: कतरिना अन् सलमानचा ‘टायगर 3’ चा धमाकेदार प्रोमो रिलीज
Salman Khan Tiger 3 Promo Released: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. (Social media) आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा (Tiger 3) धमाकेदार प्रोमो प्रदर्शित ( Promo Released) करण्यात आला […]
-
Parth Bhalero घेऊन येतोय ‘पिल्लू बॅचलर’; ‘या’ दिवशी येणार चित्रपट…
Parth Bhalero : अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalero) बॉईज 4 नंतर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावेळी देखील तो धमाल विनोदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असं या चित्रपटाच नाव आहे. नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘या’ दिवशी येणार चित्रपट… ‘पिल्लू बॅचलर’ हा […]
-
Abhijit Khandkekar: अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारली ‘पत्रकाराची भूमिका’
Abhijit Khandkekar New Web Series: अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) हा मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मालिका असो वा सिनेमा, तो कायम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. सोशल मीडियावर (Social media) सक्रिय राहतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. अभिनेता […]
-
बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण
Elvish Yadav FIR Filed : बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. दिल्लीपासून […]
-
Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनने ‘या’ चित्रपटातून ठेवलं पार्श्वगायनात पाऊलं
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सिजनचा विजेता गायक आणि रॅपर एमसी स्टॅनने ‘फर्रे’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पाऊलं ठेवलं आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयावर या संदर्भात माहिती दिली आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातून अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर एमसी स्टॅनने या चित्रपटाचं शीर्षगीत गायलं आहे. […]
-
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, VIDEO समोर
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. आपल्या 58 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने ‘मन्नत’च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज जरांगेंचा एकच प्रश्न अन् धनंजय मुंडे निरुत्तर! […]









