Bigg Boss OTT Show : सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस OTT सीझन 2 हिंदी पूर्वीपेक्षा मोठा, बोल्ड आणि धमाकेदार होणार आहे. विशेष म्हणजे हा शो सलमान खान होस्ट करणार आहे . बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सीझन 15 काही महिन्यांपूर्वीच संपला आहे आणि आता ओटीटी 2 नुकताच सुरू होणार आहे. दरम्यान सलमानने बिग बॉस ओटीटी […]
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मोनिका भदोरिया (Monika Bhadoriya) यांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यासह सोहिल रमानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. माझं करिअर बरबाद करण्याची धमकी देत माझा छळ केल्याचा आरोप अभिनेत्री मोनिक भदोरियाने केला आहे. याआधीही जेनिफर बन्सीवर यांनी असित मोदींवर शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर आता मोनिका भदोरिया यांनी आरोप […]
Ashwini Mahangade in Ahilyabai Holkar Movie : अश्विनी महांगडे ही अभिनेत्री कमी कालावधीतच अधिक लोकप्रिय झाली. झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तिने संभाजी महाराजांची बहीण राणूअक्का यांची भूमिका केली होती. या भूमीकेने अश्विनी घराघरांत पोहोचली. यानंतरदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती राणूअक्कांच्या भूमिकेमुळे. आता तिचे नाव […]
Urfi Javed questioned to Vivek Agnihotri on Aishwarya Rai : प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी […]
Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी […]
Actor Sushant Shelar Appoint as Shivsena chitrapatsena chief : शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली आहे. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात […]