Nana Patekar: प्रसिद्ध मराठी अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांना आपल्या अभिनयाने सर्वच चाहत्यांची मने जिंकली आहे. सिनेमा (Cinema) हिंदी असो किंवा मराठी नाना पाटेकर यांचा अभिनय कायम लक्षात ठेवण्यासारखा असतो. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते असण्याबरोबरच त्यांना जेवण बनवण्याची विशेष आवड आहे. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी (Actress Neena Kulkarni) यांनी नाना पाटेकरांचा एक […]
Palak Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने (Palak Tiwari) भाईजानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पाऊल टाकले आहे. ती सतत तिच्या बोल्ड अंदाजामुळे अन् तिच्या वक्तव्यांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य जोरदार चर्चेत आले आहे. तिने तिची आई श्वेता तिवारीबद्दल (Shweta […]
Ayushmann Khurrana Father Dies: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील पंडीत पी खुराना यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१९ मे) चंदीगढ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने खूपच त्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात खूप दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. […]
Ameen Sayani: रेडिओ आणि आवाजाच्या जगतातील बादशाह अमीन सयानी (Amin Sayani) यांचं नुकतंच दुखःद निधन झालं. सयानी यांनी आपल्या आवाजाने आणि शैलीने रेडिओचे जग बदलून टाकले होते. त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा आधी रेडिओ सिलोनवर (Radio Ceylon) आणि नंतर विविध भारतीवर प्रसारित झालेला कार्यक्रम देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय होता. […]
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन म्हणजेच चाहत्यांचा लाडका बिग बी यांची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेगास्टारला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे का? किंवा बिग बी (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यासाठी असा प्रकार केला आहे. बिग बी यांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहनासोबतचा फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये […]
Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची (Siddharth Chandekar) पत्नी मिताली मयेकर ही सतत जोरदार चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही खूपच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share) करत ते चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतात. ते दोघेही अनेकवेळा […]