- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Girija Oak: मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाली…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Jawan Twitter Review: कसा आहे किंग खानचा ‘जवान’ सिनेमा? जाणून घ्या ट्विटर रिव्ह्यू
Jawan Twitter Review: आज ७ सप्टेंबर रोजी किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा चांगला (Review) प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडून जवान मूव्ही कसा आहे. देशभरातील चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. (Advance Booking) या सिनेमाच्या अडवान्स बुकींगने एक अनोखा रेकॉर्ड केले […]
-
Akshay Kumar : भारत vs इंडिया वादात अभिनेता अक्षय कुमारची उडी, चित्रपटाचं नावंचं बदललं
Akshay Kumar : सध्या देशाच्या नावावरून देशात वाद सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केले. यावेळी परदेशी नेत्यांना अधिकृत निमंत्रणे पाठवण्यात आली. या पेपरमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख होता. यानंतर ‘इंडिया’ विरूद्ध भारत असं संघर्ष उभा राहिला. अशाचत आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही चित्रपटाच्या पोस्टरद्वारे […]
-
Scam 2003 : स्कॅम 1992 नंतर ‘या’ गोष्टींमुळे गाजतीय हंसल मेहतांची ‘स्कॅम 2003’
Scam 2003 : निर्माते हंसल मेहतांची वेब सीरिज (Web series) स्कॅम 1992 ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या सीरिजमध्ये हर्षद मेहता स्कॅम दाखवला होता. यानंतर आता हंसल मेहता ‘स्कॅम 2003’ ही सीरिज घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहेत. 2 सप्टेंबरला ही वेबसीरीज रीलीज झाल्यानंतर तिच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर गदर […]
-
Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन
Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर एक शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत […]
-
Raghav Chadha परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहिलात का?
Wedding Reception : मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच मिसेस चड्डा होणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा […]
-
Dil Dosti Diwanagi : ‘या’ दिवशी येणार मैत्रीचा वेध अन् प्रेमातील गुंतागुंत दाखवणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’
Dil Dosti Diwanagi : ‘दिल दोस्ती दिवानगी’ या तिन्ही गोष्टी तारुण्यातल्या भावविश्वाच्या हळवा कप्प्यात प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेल्या असतात. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा आगामी चित्रपट सांगणार आहे. ‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र […]









