देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे.
संभाजीनगरमधील तब्बल 50 विद्यार्थी आयसीसच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन आरोपींची नावं आहेत.
नितीन गडकरींनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पक्षात इतर पक्षातील अनेक आमदार घेतल्याने एक प्रकारे नाराजीच त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कामांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच, ते काही कामांची पायाभरणीही करणार आहेत.
लोकांना तुच्छ लेखन किंवा त्यांचा अपमान करणं हे शक्तीचेच नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे - कॉंग्रेस नेते राहुल गांधी
PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.