Reservation Bill कन्नडिग्गांना खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या विधेयकाला प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली आहे.
रिलायन्स जिओने आपले दर महाग केले आहेत. टेलिकॉम कंपनीने आपल्या 45 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे.
सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती भारतीय कनेक्शनची.
ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेलाचं जहाज उलटल्याने 13 भारतीयांसह 16 लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला आहे.
नीट पेपर लीक घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून दोन जणांना अटक करण्यात आलीयं, या दोघांवर नीट परिक्षेचे पेपर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आलायं.
Zomato Charges Increased : आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने जेवण मागवण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकजण