NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. सुप्रीम कोर्टाने शहर आणि केंद्रानुसार निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी योजनांची घोषणा केली.
ईडीने आज शनिवारी हरयाणा राज्यातील सोनीपत येथील काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक केली आहे.
युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. यामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे
Nitish govt राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर केलं आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.