मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक अडचणींमुळे सुपरमार्केट्स, बँकिंग सेवा, स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.
तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला समस्या येत आहे का? MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश झाले आहे.
देशाचा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर होणार आहे. याआधीच एक मोठी बातमी आली आहे. आणखी एका बातमीचं खासगीकरण होऊ शकते.
अखेर ज्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती ती घटना सत्य ठरली. हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटात विशेष कृती दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. तर इतर चार जण जखमी झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्यावर मोठी चर्चा सुरू आहे.