Ateeq Ahmad Vs Narendra Modi : लँड क्रूजर, मर्शिडीज अशा ८ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यामधून उत्तर प्रदेश येथील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद फिरत असे. याच अतिक अहमदने जेलमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सन २०१९ ची वाराणसी लोकसभा निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या निवडणुकीत अतिक अहमदला ८३३ मतं मिळाली होती. प्रयगराज […]
दिल्लीतील अबकारी मद्य घोटाळाप्रकरणाचा (excise liquor scam) तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आज (रविवारी) केजरीवाल हे चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचले. या […]
Vivekananda Reddy murder case: माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्येप्रकरणी सीबीआयने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी (YS Bhaskar Reddy) यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी यांची अटक ही 48 तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा […]
Atiq Ahmed: प्रयागराज येथे गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अतिकचा भाऊ काल मीडियाला बाईट देताना गुड्डू गुड्डू असे शब्द उच्चारात होता. तोच गुड्डूचे नाशिक कनेक्शन उघडकीस आले आहे. गड्डूचा काल शनिवारी यूपी पोलिस नाशिकमध्ये शोध घेत होत होते. त्याला आज नाशिकमधून पकडण्यात आले असल्याची माहिती […]
Atiq Ahmed Shot Dead News : गँगस्टर (Gangster)ते राजकारणी (Politician) बनलेले अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस कर्मचारी (UP Police)अतिक आणि अशरफला उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj)येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जाताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिक आणि त्याच्या भावावर तीन हल्लेखोरांनी डझनभर […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमदसह भाऊ अशरफची हत्या झालीय. प्रसारमाध्यमांसमोरच दोघांची हत्या झाल्याने देशभरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, या हत्येनंतर भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचं 28 मार्चला केलेलं ट्विट चर्चेत आलंय. आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात तेजिंदर पाल सिंह बग्गा ट्विटमध्ये म्हंटल होतं, “अशा हाय […]