US Soldier Arrested: पाकिस्तानच्या (Pakistan) अबोटाबाद शहरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) खात्मा करणार्या अमेरिकन (America) नेव्ही सीलचा माजी कमांडर रॉबर्ट जे ओ’नील (Commander Robert J. O’Neill) याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. माजी कमांडर नीलला टेक्सास सिटीमध्ये दारुच्या नशेत अभद्र वर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. […]
Madagascar Stadium Stampede : आफ्रिकन देश मादागास्करमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या (IOIG) च्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरीमध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 80 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भीषण दूर्घटनेनंतर देशाचे राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे. https://letsupp.com/politics/why-not-split-in-ncp-sharad-pawar-said-detailed-reason-81414.html नेमकं काय घडलं? इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मादागास्करमधील बारिया […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे भारतात होणाऱ्या G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सने क्रेमलिनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. G20 शिखर परिषद (G20 Summit) भारतामध्ये पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होणार आहे. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण भारत-अमेरिका मैत्री नसून दुसरेच समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी […]
Donald Trump : अमेरिकेत मोठं राजकीय नाट्य घडलं आहे. देशाची माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. निवडणुकीत धांदली केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर असून आता त्यांना थेट तुरुंगात जावं लागलं आहे. या घटनेने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांना याच वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर चार वेगवेगळे […]
Expansion of BRICS : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत (BRICS) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता ब्रिक्सचा विस्तार करण्यात येणार असून ब्रिक्समध्ये आणखी सहा देशांचा समावेश होणार आहे. BRICS मध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया हे देश सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत […]
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचा काल (23 ऑगस्ट) एका विमान अपघातात मृत्यू झाला. प्रिगोझिन यांच्यासोबत विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा दावा जगभरातून केला जात आहेत. […]