MDH आणि एव्हरेस्ट (Everest Masala) या भारतातील दोन नामांकित मसाले उत्पादक कंपन्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर आणि हाँगकाँगने बंदी घातली.
हूथी बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या एका तेलाच्या जहाजावर मिसाइलचा मारा केला. या हल्ल्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सुरक्षा फर्म एंब्रेन केला आहे
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे.
बाह्य अवकाश करारावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला व्हेटो केल्याने अमेरिकेने रशियावर टीका केली आहे. रशियाचं मत व्होटो विरोधात.
Russia China Relation : रशिया आणि चीनने नुकताच एक मोठा निर्णय (Russia China Relation) घेतला आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारात डॉलरचा वापर कायमचा बंद केला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी एका बैठकीत या निर्णयाची माहिती दिली. दोन्ही देश व्यापारात स्थानिक चलनाचा वापर करत आहेत. पाश्चिमात्य देशांकडून रशिया आणि चीन यांचे आर्थिक संबंध बाधित […]
Navy helicopters collide : नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाल्याची घटना मलेशिया येथे घडली आहे. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होत असतो. (Malaysia) त्या पार्श्वभूमीवर लुमुट येथे रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये नौदलाचा सराव सुरू होता. त्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याने हा अपघात घडला. पार्थ पवार […]