भारताच्या चांद्रयानाचा चंद्राकडे जाण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच रशियानेही चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. तब्बल 47 वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्रमोहिम असणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न रशिया करणार आहे. आज पहाटे 4.40 वाजता अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. यासाठी सोयूज 2.1 रॉकेटची मदत घेण्यात आली. Russia […]
Earthquake : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. काल हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात मोठा भूकंप झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री तुर्कस्तानच्या दक्षिण भागात शक्तिशाला भूकंप झाला. भूकंप इतका जोरदार होता की यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. 23 लोक जखमी झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या […]
इक्वाडोर: भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्यासाठी ओळखल्या जाणारे नेते आणि इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सिओ यांची एका भर सभेत निघृण हत्या करण्यात आली आहे. इक्वाडोरमध्ये हिंसाचाराच्या लाटेदरम्यान राजधानी क्वेटोत एका राजकीय सभेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गोळ्या झाडल्या. 20 ऑगस्टला इक्वाडोरमध्ये अध्यक्षीय निवडणुका पार पडणार आहेत. (Ecuadorian presidential candidate Fernando Villavicencio was shot and killed Wednesday at a […]
Pakistan News : भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारसीनंतर देशाचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच हा निर्णय अंमलात आणला गेला. संसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ […]
Pakistan Interim PM: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. एआयवाय न्यूज, डेली पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, शेहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर जलील अब्बास जिलानी काळजीवाहू पंतप्रधान होऊ शकतात. जलील अब्बास जिलानी हे पंतप्रधान […]
Imran Khan arrest : तोशाखान्यात (सरकारी खजिन्यात) ठेवलेल्या भेटवस्तूंचा पाकिस्तान सरकार लिलाव करणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. या भेटवस्तूंच्या लिलावातून जमा होणारी रक्कम गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी […]