नवी दिल्ली : विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण सतत सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर करत असतो. हे सॅनिटायझर आपल्याला विषाणूपासून वाचवतं असले तरी ते आपल्या शरीरीरावर मोठे परिणाम करत असतात. आता यूएस एफडीएने (US FDA) काही प्राणघातक सॅनिटायझऱ न वापरण्याचा सल्ला दिला. एक-दोन नव्हे तब्बल 14 वर्षांनंतर अभिनेत्याचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; म्हणाला, ‘माझ्या वयाचे…’ काही सॅनिटाझरमध्ये मिथेनॉलचे अधिक प्रमाण […]
Maldives News : भारत आणि मालदीवचा वाद अजूनही मिटलेला नाही. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली […]
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही […]
Instagram Revenue : कोरोना काळापासून देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या देशात Whatsapp, Facebook नंतर आता Instagram ची देखील खूपच लोकप्रियता वाढली आहे. आज अनेक यूजर्स Instagram चा वापर रील्स बनवण्यासाठी आणि फोटो शेअरिंगसाठी करताना दिसत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गेल्या काही वर्षात Instagram ने किती कमाई केली आहे. […]
WhatsApp New Feature : संपूर्ण जगात लोकप्रिय असणारा मेसेजिंग ॲप WhatsApp नेहमीच यूजर्सला जास्त सुरक्षा देण्यासाठी काहींना काही अपडेट आणत असतो. अशाच एक अपडेट आता कंपनीकडून देण्यात येत आहे. या फिचरमुळे यूजर्सना मोठा फायदा होणार आहे. या फिचरमुळे आता व्हॉट्सॲपवर प्रोफाईल पिक्चर्सचे स्क्रीनशॉट घेता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून यूजर्स याची मागणी करत होते. अनेकजण […]
Russia Drone Attack on Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून (Ukraine Russia War) युद्ध सुरू आहे. दोन वर्षे झाले तरी देखील दोन्ही देशातील युद्ध संपलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु तरीही युद्ध थांबलेले नाही जगातील अनेक देश हे युद्ध थांबवावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश […]